प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023/2024साठी आँनलाईन अर्ज कोठे व कसा सादर करावा जाणून घ्या?
मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही आपल्या देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या प्रयत्नातून सुरू झालेली आहे आपण या योजनेबद्दल माहिती घेऊ.
पंतप्रधान कृषी सिंचन योजना ही शेतकऱ्यांना शेतातीला लाभ भेटण्यासाठी सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतातील सिंचन व्यवस्थेसाठी शेतकऱ्यांना शासन सबसिडी देत आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना पाणी बचतीसाठी या योजने चा लाभ मिळतो. या योजनेच्या प्रयत्नातून शेतकऱ्याला सिंचन करण्यास अधिक मेहनत न करता जास्त उत्पन्न मिळावे म्हणून ही योजना सुरू केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या योजनेबद्दल या लेखातून माहिती करून घेऊया,!
*पंतप्रधान मंत्री कृषी सिंचन योजने बद्दल माहिती*
योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे. या योजनेची सुरुवात झालेली तारीख वर्ष 2015 या योजनेची लाभार्थी देशातील शेतकरी त्या योजनेची उद्दिष्टे. भारतातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत व्हावी म्हणून या योजनेची अंमलबजावणी झालेली आहे. आपल्या भारत देशात शेतीवर निर्भर आहे म्हणून या योजनेची पंतप्रधानांनी सुरुवात केलेली आहे. अनेक वेळा शेतीला पाणी जास्त झाल्याने शेतकऱ्याचे सतत नुकसान होते. शासनाने या योजनेची सुरुवात केलेली आहे. योजनेच्या सुरुवात झाल्यापासून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे.
*प्रधानमंत्री योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या विशिष्ट योजना ची माहिती*
योजनेअंतर्गत शेती ला पाण्याची सोय केली जाते . योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती सिंचन सामान खरेदी केल्यास त्यावर सबसिडी मिळते. या योजनेअंतर्गत ड्रीप सिंचन स्प्रिंकलर संच दिल्या जाईल. सरकार सिंचन साहित्य खरेदीवर 80 टक्के ते 90 टक्के सबसिडी देत असतं. या योजनेची अधिक माहिती दिलेल्या साइटवर जाऊन अधिक माहिती मिळवावी.
*प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने साठी पात्रता*
ज्या शेतकऱ्याकडे शेती करण्या योग्य जमीन असावी. या योजनेत पात्र होण्यासाठी देशातील सर्व वर्गातील शेतकरी पात्र होतील. कृषी सिंचन योजनेचा लाभ जे शेतकरी आपल्या शेतीवर सतत सात वर्ष शेती करत असल्यास त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ होईल.
*प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे*
1).आधार कार्ड
2).बँक अकाउंट.
3).पास फोटो साईट फोटो.
4).मोबाईल नंबर.
5). सातबारा उतारा.
*प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना साठी फार्म कसा भरावा *
जवळील कृषी विभागात जाऊन या योजनेसाठी ऑनलाईन आवेदन करू शकता. ऑनलाइन आवेदन करण्यासाठी खालील दिलेल्या साइटवर जाऊन आपण आपला अर्ज भरू शकता.
0 Comments