https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-3375581023271537 Yellow watermelon seeds! पिवळ्या टरबुजाच्या बियाणा बद्दल माहिती जाणून घेऊया?

Yellow watermelon seeds! पिवळ्या टरबुजाच्या बियाणा बद्दल माहिती जाणून घेऊया?

      तुम्ही बाहेरून हिरवे  आतुन पिवळ्या रंगाचे टरबूज पाहिले आहे का!.

      मित्रांनो आपण बाहेरून हिरवे व आतून रसाळ लाल रंगाची टरबूज पाहिले असेल पण आता आपण पिवळ्या टरबुजाबद्दल माहिती घेणार आहोत.
                    टरबूज लागवड करण्यासाठी कोणती जमीन उपयुक्त आहे . ती कशाप्रकारे लागवड करावी त्या टरबुजाच्या लागवडीसाठी येणारा खर्च ,लागवडीसाठी बियाण्याची निवड व त्यावरील फवारणी बद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्यासाठी नियोजन व त्या पिकाचे मार्गदर्शन आपण या लेखांमधून पाहू शकता.


 


*पिवळे टरबुजा लागवडीसाठी उपयुक्त जमीन*

पिवळ्या रंगाची टरबूज पीक पिकवण्यासाठी काळया जमिनीची निवड करतात .पण आपण ती कोणत्याही जमिनीमध्ये घेऊ शकतो.

*पिवळ्या टरबुजाच लागवड  कालावधी*

डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये आपण लागवड करू शकता.

*पिवळ्या टरबुजा साठी शेत तयार कसे करावे*

शेत पूर्णपणे नांगरुन नंतर त्यावर रोटर फिरवून बैलाच्या साह्याने पाळी घालून.नंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाच फुटावर बेड ओढून चांगला कुजलेला गावरान खत बेडवर अंथरून आपण गावरान खंता सोबत डीएपी किंवा पोटॅश पण वापरू शकता किंवा गावरान खत न वापरता डीएपी किंवा पोटॅश वापरू शकता. व नंतर ठिबक सिंचन करून त्यावर आपण मल्चिंग पेपर अंथरून मल्चिंग पेपर वर ठिबक सिंचनाच्या  दोन्ही साईटने. पिवळ्या टरबुजाच्या बियांची लागवड करावी.

मल्चिंग पेपर हा 25 मायक्रोनचा वापरावा.


*पिवळ्या टरबुजा बियाण्याच्या प्रकार*

 किया सींडस,सरस्वती ,आरोही.

 *पिवळ्या टरबुजा पडणारी कीड*

फळमाशी, नाग अळी, पांढरी माशी, थ्रिप्स. वातावरणानुसार अशी रोग पडतात .बाजारामध्ये या रोगाची निदान आहे.अधिक माहिती हवी असल्यास जवळील कृषी अधिकाऱ्याची मदत घेऊन माहिती प्राप्त करून घ्यावी.


अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी वरील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा!..

                                *धन्यवाद*
--------------------------------***-------------------------------

Post a Comment

0 Comments