https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-3375581023271537 सोलर पॅनल सीसीटीव्ही बद्दल माहिती

सोलर पॅनल सीसीटीव्ही बद्दल माहिती

शेती राखण्यासाठी आता माणसाची गरज नाही आता झाले सोपे शेती राखण जाणून घ्या शेती राखना बदल!

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या शेतात राखण्यासाठी रात्री जावे लागत असेल तर आता राखण्यासाठी जाण्याची गरज नाही.


शेती राखण्यासाठी आता आला आहे सोलर पॅनल सीसीटीव्ही कॅमेरा. तो पण तुमच्या खिशाला परवडणारा तर मित्रांनो जाणून घेऊया सोलार पॅनल सीसीटीव्ही कॅमेरा बद्दल.

 *सोलर पॅनल सीसीटीव्ही कॅमेरा बद्दल माहिती*

सोलार पॅनल सीसीटीव्ही कॅमेरा आपल्या मोबाईल द्वारे आपण हँडल करू शकता. त्यात कॅमऱ्यामध्ये तुम्हाला शेतातील आलेल्या व्यक्तीला तुम्ही संदेश पण देऊ शकता .म्हणजे तुम्ही त्या  व्यक्तीशी संवाद साधू शकता. तुम्ही कॅमेरा हा पूर्ण शेतात 360 अंश मध्ये फिरू शकता .कॅमेरा वर असणाऱ्या सोलार पॅनल मुळे त्या कॅमर्‍याला दिवसभर चार्ज होते .व तो रात्री ऑन होतो. सोलर पॅनल कॅमेरा लाईट असल्यामुळे अंधारातही तो तुम्हाला पूर्ण एचडी फोटो दाखवतो.


 


*सोलर पॅनल कॅमऱ्याची फिटींग कशी करावी*

                तुम्ही घेतलेला कॅमेरा बॉक्स मधून बाहेर काढून
 त्याची दिलेली स्क्रिप्ट पूर्ण वाचून .त्यामध्ये आलेले साहित्य बाहेर काढावे, व नंतर आलेल्या  कॅमेऱ्यामध्ये 4g सिम मेमरी कार्ड टाकून घ्यावे. कॅमेऱ्याच्या मागील बाजूस आलेल्या पट्टीवर आपल्याला ज्या ठिकाणी कॅमेरा फिट करायचा आहे .त्या ठिकाणी होल करून ,कॅमेऱ्याचा फिट करून घ्यावा. नंतर त्याच्यावर चार इंच अंतर सोडून त्यावर सोलर पॅनल फिट करून घ्यावे. नंतर सोबत आलेल्या कॅमेऱ्याचा वायर व सोलर पॅनल चा वायर ची कनेक्ट पिन कनेक्ट करावी.

*सोलर पॅनल कॅमेऱ्याची लाईव्ह मोबाईल मध्ये कसे पाहावे*


आपल्या मोबाईल मध्ये play storebवरुन V380PRO नावाचे ॲप डाऊनलोड करून तुम्ही त्या आपला ओपन करावी व नंतर कॅमेऱ्याच्या वरील किंवा आर कोड स्कॅन करून तुम्ही आपल्या मोबाईल मध्ये कॅमेऱ्याचे लाईव्ह फोटो पाहू शकता. व कॅमेरा मोबाईल वरून तुम्हाला पाहिजे तसा कंट्रोल करू शकता.


*सोलर पॅनल सीसीटीव्ही कॅमेरा ची किंमत व  सर्वोत्कृष्ट कंपनी बद्दल माहिती*

Aapan cam 4G solar PTZ. हा कॅमेरा शेतकरी मित्रांनो तुम्हाला पंधरा ते सोळा हजारात मिळेल तुम्ही हा कॅमेरा ऑनलाइन खरेदी करू शकता व हा कॅमेरा सर्व उत्कृष्ट कॅमेरा मानला जातो.

अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा!...

--------------------------------------------------------------------
                                *धन्यवाद*
--------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments