Nuksan Bharpai yojana 2023 अतिवृष्टी झालेल्या पिकाची नुकसान भरपाई करण्यासाठी अर्ज करा!
शेतकरी मित्रांनो 2023 मध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात पडलेल्या अतिवृष्टी पावसामुळे किंवा गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झाले असेल तर या नुकसानाची भरपाई शासन ना कडून मिळवून शासनाकडून मिळत असते आपण जर पिक विमा भरलेला असेल तर आपल्याला पिक विमा कंपनीला 72 तासाच्या आत सांगावे लागतील तर जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून कंपनीला तक्रार कशी करावी व कोठे करावी.
*नुकसान भरपाई तक्रार अशी करा*
आपल्या पिकाचे नुकसान शेतातील गहू ,हरभरा ,पपई, केळी, कांदा अशा अनेक पिकांचे नुकसान झाले असेल .या महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना पिकाचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत .
*नुकसान भरपाई ऑनलाईन प्रक्रिया*
नुकसान भरपाई ची तक्रार तालुका कृषी कार्यालयात किंवा जिल्हा कृषी कार्यालयामध्ये जाऊन आपले पिकाची तक्रार करावी .याची तक्रार शेतकऱ्यांनी कुठे करावी याबद्दल आपण माहिती घेऊया.
ज्या पिकाचे नुकसान झाले आहे .त्या शेतकऱ्यांची तक्रार तालुका कृषी कार्यालयात करता येत असते .जर तुम्ही पिक विमा भरलेला असेल तर विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळविणे गरजेचे असते .
*झालेली नुकसान भरपाई तक्रार ऑनलाईन कशी करावी*
आपण ही तक्रार ऑनलाइन पण करू शकता. आपल्या मोबाईलवर किंवा माह- ई- सेवा केंद्रात पण करू शकता. तर मोबाईलवर तक्रार करण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स नावाच्या ॲप चा वापर करू शकता.
0 Comments