https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-3375581023271537 अवकाळी पावसाचे संकट टळले व दिवस धोक्याची वातावरण निर्माण झाले जाणून घ्या पुढील वातावरण

अवकाळी पावसाचे संकट टळले व दिवस धोक्याची वातावरण निर्माण झाले जाणून घ्या पुढील वातावरण

 आता अवकाळी पावसाळा संपला. आता दिवस हे धुक्याची आहे काळजी घ्या कशी असेल वातावरण! महाराष्ट्र हवामान अंदाज.

 आता अवकाळी पावसाचे संकट पण आता दिवस धुक्याची आली काळजी घ्या असे असणार पुढचे वातावरण जाणून घ्या?  महाराष्ट्र हवामान अंदाज.


*महाराष्ट्रातील हवामान अंदाज*

मागील सात दिवसा अगोदर अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट सुरू झाली होती या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील सात दिवस कुठे ना कुठे अवकाळी पाऊस चा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे.

*महाराष्ट्रातील हवामान अंदाज*

परंतु आता एक संकट आले व दुसरे संकट शेतकऱ्यावर निर्माण झाले आहे. शनिवारपासून सकाळी दात धुके पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकावर रोगांची संकट येणार आहे.


*पुढील वातावरण असेल*

     अरबी समुद्रावरून आलेले वारे हे ढगाळ हवामानामुळे वाढलेल्या आद्रते मुळे. या समुद्रावरून आलेल्या वाऱ्याचा परिणाम येणाऱ्या गुरुवारपासून रोज सकाळी दाट धुके पसरेल. व येणाऱ्या रविवार पर्यंत हे वातावरण असेच राहील.

      या वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे .पावसाचे वातावरण आता राज्यातून हळूहळू कमी होत आहे. तरी पश्चिम महाराष्ट्र ते उत्तर महाराष्ट्र ,मराठवाडा आणि कोकण भागात तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअस इतकी घट होत आहे. त्यामुळे थंडी वाढणार आहे.

*चक्रीवादळ*

           4डिसेंबरला येणारे चक्रीवादळ हे तामिळनाडू व आंध्र प्रदेशाच्या किनारी भागातून हे चक्रीवादळ येणार आहे .मात्र त्या वादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही .अशी माहिती मिळत आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना चिंताजनक बाब नाही .

*रविवार पासून वातावरणात होणारे बदल*

     राज्यातील वातावरण हे रविवार पर्यंत असेच राहणार आहे. त्यानंतर वातावरणात बदल होऊन काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहील. तर काही ठिकाणी तुरळीक पाऊसही पडेल अशी शक्यता वर्तवली जातात आहे. नाशिक ,धुळे, जळगाव, नंदुरबार आणि सोलापुर अशी या जिल्ह्याची नावे आहेत. मात्र विदर्भात वातावरण हे रविवारपासून पूर्ण पूर्णतः उघडकीस येईल पण पुढील पाच दिवसात विदर्भात वातावरण हे ढगाळ राहील .आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.

*शेतकरी हा संकटात सापडलेला आहे*

        काही दिवसा अगोदर पडलेल्या पावसामुळे वा गारपीटी मुळे बऱ्याच शेतकऱ्याचे नुकसान होऊन त्यांची हाती .आलेला घास म्हणजे हाती आलेली पिके जमिन उध्वस्त झालेली आहेत. 

                             * धन्यवाद*

अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी या वेबसाईटच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा!

Post a Comment

0 Comments