मुलीच्या जन्मानंतर सरकारकडून मिळवा 50हजार रुपये अनुदान मिळवा जाणून घ्या जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
माझी कन्या भाग्यश्री योजना ने बद्दल माहिती:केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून मुलीचा जन्मदर वाढवा म्हणून. ही योजना राबवण्यात येत आहे . सरकार व राज्य सरकार मुलींचा जन्मापासून ते शिक्षणात पर्यंतचा खर्च उचलते .
Majhi kanya Bhagyashree yojana: केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून मुलीचा जन्मदर वाढवा या साठी प्रयत्न करत आहे. या साठी शासन विविध योजना राबवत आहे. सुकन्या समृद्धी योजना या या योजनेमध्ये शासन मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणा पर्यंतचा खर्च शासन करत आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना अशीच आहे.या योजनेत महाराष्ट्र शासन १८ वर्षा साठी ५०,०००रुपये देत आहे. प्रत्येक ६वर्षीनी कुटुंब जमा व्याज काढू शकते .ही योजना राज्य शासनाने एप्रिल २०१६पासुन सुरू केलेली आहे . मुलीच्या जन्म दरात सुधारणा करण्यात यावी यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. दोन मुली असलेल्या कुटुंबांनाही या योजनेचा चा लाभ मिळतो.
*या योजनेसाठी कोण लाभ लाभार्थ्यी होऊ शकते*
या योजनेसाठी लाभार्थ्यास महाराष्ट्र राज्याच्या अधिवास प्रमाणपत्र म्हणजे . महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत आई किंवा वडिलांच्या नावे बँकेत खाते उघडल्या जाते. खात्यावर एक लाख रुपयांचा अपघात विमा 5000.रुपयाचा ओव्हर ड्रॉप विमा दिल्या जातो. या शिवाय मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुंटुब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास तर शासन 50हजार रुपये दिले जातात. दोन मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही मुलीच्या नावे 25 -25 हजार रुपये दिले जातात. योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम आपण मुलीच्या शिक्षणासाठी वापरू शकतो.
*या योजने साठी लागणारी कागदपत्रे*
1). आधार कार्ड.
2). आई किंवा वडिलांचे बँक पासबुक असणे आवश्यक आहे
३). मोबाईल नंबर.
४). फोटो पण
५). रहिवासी दाखला किंवा महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र.
६). उत्पन्नाचा दाखला.
*माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी२०२३ अर्ज कोठे करावा*
अर्ज करण्यासाठी पीडीएफ डाऊनलोड करून फॉर्म हा पूर्ण भरावा लागतो. जसे की नाव, ठिकाण,आई वडिलांचे नाव, मुलीचा जन्म दिनांक, मोबाईल नंबर आदी माहिती भरली पाहिजे . फॉर्म के साथ सर्व कागदपत्रे जोडून जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जमा करावा.अशा प्रकारे २०२३-२०२४साठी पद्धतीने आपला अर्ज पूर्ण करावा.
योजने चे नाव -माझी कन्या भाग्यश्री योजना.
यांच्या प्रयत्नातून सुरू -महाराष्ट्र शासनामार्फत .
लाभार्थी -राज्यातील मुली.
उद्देश - महाराष्ट्रातील मुलीचा जन्मदर वाढवा म्हणून.
* धन्यवाद *
या साईटवर अधिक माहिती पाहण्यासाठी ग्रुप ला जाँईन व्हा!
https://chat.whatsapp.com/Giri7i49aIZH8H7h5CE2cG .
पीडीएफ डाऊनलोड करा.
https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/schemes/manjhi-kanya-bhagyashree-scheme.php.
0 Comments