पावर ट्रेलर खरेदी करण्यासाठी आता शासन करणार मदत जाणून घ्या अर्ज कोठे व कसा करावा?..
![]() |
नमस्कार शेतकरी मित्रांनो पावर ट्रेलर म्हणजे काय आहे .हे आपल्याला माहितीच असेल किंवा नसेल .तर मित्रांनो तुम्ही खाली दिलेल्या . व्हिडिओच्या माध्यमातून पावर ट्रेलर बद्दल माहिती जाणून घेऊया .
तर आपण व्हिडिओमध्ये पाहिले असेल. पावर ट्रेलर हे एक शेतीसाठी उपयुक्त असे यंत्र आहे. मित्रांनो पावर ट्रेलर चा वापर शेतातील नांगरणी, पेरणी, कोळपणी, रोटावेटर, करण्यासाठी. किंवा शेतातील बरीचशी कामे करण्यासाठी. वापरले जाणारे यंत्र .मित्रांनो हे यंत्र मानवाच्या साह्याने चालवली जाते. तर मित्रांनो राज्य कृषी यांत्रिकीकरण विभागामार्फत या योजनेसाठी शासन अनुदान देत आहे .तर मित्रांनो जाणून घेऊया या योजनेच्या अटी व मर्यादा.
*पावर ट्रेलर साठी अनुदान *
राज्यातील सर्व गरीब, अनुसूचित जाती .जमातीच्या महिला शेतकऱ्यांना .राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण विभागामार्फत 8 हॉर्सपावर पॉवर टिलरच्या किमतीवर शासन 50 टक्के अनुदान देत आहे. आठ एचपी पेक्षा मोठ्या पावर ट्रेलर शासन 50% सबसिडी वर 75 हजार रुपये अनुदान देत आहे .राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण विभागामार्फत अनेक शेती यंत्र व औजारे दिली जातात.
*पावर ट्रेलर योजनेसाठी पात्रता*
१). शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
२).शेतकऱ्याकडे सातबारा उतारा व ८अ असावा.
३).शेतकरी अनुसूचित जाती जमाती मधील असल्या जातीचा दाखला आवश्यक आहे.
४).अनुदान शेतकऱ्याला एकाच यंत्रासाठी राहील.
*योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे*
१).आधार कार्ड.
२). सातबारा उतारा.
३). ८अ. दाखला.
४). खरेदी करावयाच्या औवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल.
५). जातीचा दाखला.
६). स्वयं घोषणापत्र.
७). पुर्व संमती पत्र.
८). बँक पासबुक.
९). मोबाईल नंबर.
अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून माहिती पुर्ण सादर करावी.
हे करू नका..
निवड होण्याआधी कोणतीही वस्तू यंत्र खरेदी करू नका.
निवड झाल्यानंतर पुर्व संमती मिळाल्याशिवाय खरेदी करू नका.
वस्तु खरेदी केल्यानंतर त्याचा लगेच वापर करू नका.
हे करा..
अर्जाची निवड झाल्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे वेळेत सादर करावी.
पूर्व संमती मिळाल्यानंतर अवजारांची यंत्रांची खरेदी करा.
आपण घेत असलेले यंत्र अवजार जर पूर्ण कोणी घेतले नाही याची खात्री करा.
अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा..!
---------------------------------------------------------
0 Comments